Prem Puneri Style
Yogesh Shejwalkar
Narrator Omkar Govardhan
Publisher: Storytel Original IN
Summary
पुणेरी प्रेम जगात भारी. म्हणजे पुणेरी प्रेमवीर प्रेमात अगदी नखशिखांत बुडलेला असला तरी स्वतःविषयीचा जाज्वल्य अभिमान काही सोडणार नाही. प्रेम व्यक्त करून त्या मुलीवरच उपकार केल्याच्या थाटात लिहीलेलं हे अस्सल पुणेकराचं प्रेमपत्र…(टिप - कृपया हे पत्र दुपारी एक ते चार यावेळेत वाचू नये.).
Duration: 17 minutes (00:17:16) Publishing date: 2021-03-06; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

