Super Bottoms Palnyatala Brand
Vrushali Joglekar
Narrator Milind Kulkarni
Publisher: Storyside IN
Summary
आय.टी.मध्ये नोकरी करणाऱ्या पल्लवी उटगी यांनी स्वत: आई झाल्यानंतर नोकरीला रामराम करून एका उद्योगाची सुरूवात केली. हा उद्योग त्यांना सुचला तो त्यांच्या मातृत्वादरम्यान, बाळाला लागणाऱ्या उत्तम, आरोग्यदायी डायपर्सच्या गरजेतून. भारतात अनेक प्रकारची डायपर्स मिळतात, शिवाय जुन्या काळापासून लहान बाळांकरता लंगोटही वापरले जातात, तरीही हे पर्याय पल्लवी यांना का सोयीचे वाटले नाहीत? मग त्याकरता त्यांनी कोणता पर्याय शोधून काढला? त्याचंच रुपांतर पुढे उद्योगात कसं झालं, त्याचीच ही कहाणी! ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्या आवाजात.
Duration: 15 minutes (00:15:00) Publishing date: 2022-01-25; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

