Youthful Talks S01E01
Vinayak Pachlag
Narrator Indraneel Chitalke
Publisher: Storytel Original IN
Summary
चितळे ब्रँड नक्की कसा उभा राहिला? बाकरवडी नक्की कशी फेमस झाली? दुकान १ ते ४ बंद का असायचं? आता चितळेचा विस्तार नक्की किती मोठा आहे? वसा आणि वारसा टिकवत प्रगती कशी करायची? सांगत आहे चितळे ग्रुप चा सी इ ओ इंद्रनील चितळे
Duration: about 1 hour (00:51:17) Publishing date: 2021-02-16; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

