Youthful Talk S01E06
Vinayak Pachlag
Narrator Sahil Dev
Publisher: Storytel Original IN
Summary
डेटा सायन्स ही वेगळीच फिल्ड घ्यावीशी का वाटली? डेटा सायन्स म्हणजे नक्की काय? CPC Analytics ही नक्की कोणते कोणते प्रोजेक्ट्स करते? डेटा आधारित धोरण निर्मिती ही काळाची गरज आहे का? हायपरलोकल डेटा विश्लेषण हेच भविष्य असेल का? डेटा मध्ये करिअर करावे का? CPC Analytics चे सह संस्थापक साहिल देव यांची मुलाखत.
Duration: 37 minutes (00:37:23) Publishing date: 2021-08-25; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

