99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
इतिहासातील एक विस्मरणात गेलेला योद्धा अजातशत्रू... अनेक लोकांसाठी तसा तो अज्ञातच राहिला... पण स्टोरीटेलमध्ये 'अजातशत्रू'वर प्रकाशझोत टाकण्यात आला आणि बघता बघता अजातशत्रू या ऑडिओ बुकचा दुसरा सिझन स्टोरीटेलवर आला... या पराक्रमी अजातशत्रूला आपल्या समोर आणणारा लेखक सुमेधकुमार इंगळे आणि अजातशत्रूला साजेसा असा खणखणीत आवाज दिलेला अभिनेता अंबरिश देशपांडे यांच्याशी उर्मिलला निंबाळकरने दिलखुलास गप्पा मारल्या... हा रंगतदार पॉडकास्ट नक्की ऐका! स्टोरीटेलवर 'अजातशत्रू'चे दोन्ही सिझन ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-ajatshatru स्टोरीटेलवरील गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन साइन-अप करा. https://bit.ly/3hog9vY (https://www.storytel.com/in/en/marathi)
Duration: about 1 hour (00:52:55) Publishing date: 2020-07-11; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

