65: स्टोरीटेल: डिसेंबर स्पेशल
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
सध्या उत्सुकता आहे नवीन वर्षाच्या आगमनाची. त्यातही हळूहळू गुलाबी थंडी मनावर ताबा घेत आहे. अश्यातच त्याला जोड मिळाली रहस्य आणि रोमान्सची तर? या डिसेंबर मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या सई तांबे आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Duration: 19 minutes (00:18:35) Publishing date: 2019-11-30; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

