51: मिशन 'मंगळ'
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
जर तुम्हाला 'मंगळा'वर राहायला जायला मिळालं तर? जर तुम्हाला 'मंगळा'वर राहायला जायला मिळालं तर? `मंगळावरही पृथ्वीसारखे गॅंग्ज वॉर्स असले तर?' अरे, आपण आत्ताची नाही, २०८० सालची गोष्ट करत आहोत. योगेश शेजवलकर यांनी लिहिलेल्या आणि क्षितीश दाते यांच्या आवाजात 'वाढीव ऑनसाईट... मार्स टाईट' या थरारक विज्ञान-काल्पनिकेवर गप्पा मारत आहेत उर्मिला निंबाळकर, योगेश शेजवलकर आणि क्षितीश दाते! जमदग्नी कोण? 'फावडा अण्णा' कोण? 'प्लास्टर भाय' हा तिथे काय करत आहे? आणि मुख्य म्हणजे ही सगळी मंडळी मंगळावर काय धुमाकूळ घालत आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि अजूनही बर्याच गंमती-जमती आहेत आजच्या ह्या स्पेशल पॉडकास्टमध्ये. तर ऐकायला विसरू नका हा पॉडकास्ट! ऐका 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची खास प्रस्तुती... वाढीव ऑनसाईट...मार्स टाईट: योगेश शेजवलकर सह: क्षितीश दाते हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. 'वाढीव ऑनसाईट...मार्स टाईट' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2FyjTdd) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Duration: 41 minutes (00:41:29) Publishing date: 2019-08-30; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

