140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
जगतो तर प्रत्येकजण आहे. पण खऱ्या जगण्याचं मर्म कशात सामावलं आहे, याची उकल काही व्यक्तींच्या कार्यातून होते. यजुवेंद्र महाजन हे त्यातले एक. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास पेरुन त्यांचं जगणं फुलविण्याचं व्रत घेतलेल्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक असणाऱ्या यजुवेंद्र महाजन यांचा आजवरला प्रवास उलगडणारा हा हदयस्पर्शी संवाद. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duration: about 1 hour (00:48:16) Publishing date: 2021-02-19; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

