127: मिड-लाईफ आणि करिअर चेंज
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
मिड लाईफ आणि करिअरमध्ये होणारा बदल म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट तर काहींच्या दृष्टीने डोकेदुखी असलेली बाब... मिड लाईफमध्ये म्हणजेच मध्यम वयात करिअर बदलण्याची वेळ आली तर ती परिस्थिती कशी हाताळावी, करिअरचं स्वरूप बदलताना कोणत्या नवीन गोष्टी शिकायला हव्यात, आत्मसात करायला हव्यात, करिअरबाबतचे निर्णय कसे घ्यावेत या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारा ह्युमन रिसोर्स आणि व्यवस्थापनतज्ज्ञ विनोद बिडवाईक यांचा खास पॉडकास्ट! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duration: about 1 hour (00:46:47) Publishing date: 2020-12-15; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

