122: असा घडतो विनोद!
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
विनोद ऐकणं जसं आनंददायी असतं, त्याहीपेक्षा कठीण तो विनोद घडणं, घडवणं असतं... अशातच विनोद सादर करायचा असेल तर त्या सादरीकरणासाठी काय तयारी लागते, प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या चिंता दूर करून हसतं कसं करायचं हे कलाकाराच्या विनोदात असतं... आणि याच विषयावर 'Sunday With देशपांडे'मध्ये आपल्याला हसवायला आणि विनोदामागची गोष्ट सांगायला आले आहेत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande
Duration: 44 minutes (00:43:49) Publishing date: 2020-11-29; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

