104: पॉडकास्टिंग : काल आज व उद्या!
Storytel India
Narrator Storytel Marathi
Publisher: Storyside IN
Summary
झगमगीत चित्रपट, मसालेदार वेबसिरीजच्या जगात श्राव्य माध्यमातील पॉडकास्टदेखील आता लोकप्रिय झाले आहेत. या पॉडकास्टिंग क्षेत्राचा वेध आम्ही घेतलाय थेट पॉडकास्टमधूनच... या विषयावर मनमोकळ्या आणि इंटरेस्टींग गप्पा मारल्या आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या म्हणजेच कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी! एकूण श्राव्य माध्यमाशी त्यांचं जुळलेलं आणि फुललेलं नातं, पॉडकास्ट ऐकण्याची आवड, त्यातील त्यांची निरीक्षणे यांचा वेध घेणारा हा पॉडकास्ट तुम्हालाही नक्कीच आवडेल, दिशा देईल. ----- स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.
Duration: 39 minutes (00:38:33) Publishing date: 2020-08-15; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

