Lokmanyanchya Eka Gairsamjavishayee
शेषराव मोरे
Narrator Uday Sabnis
Publisher: Storyside IN
Summary
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संपूर्ण देशाचे नेतृत्व करणा-या बाळ गंगाधर टिळकांना अफाट लोकप्रियता लाभली. लोकमान्य म्हणून ते गौरविले गेले पण त्यांचे जीवन तितकेच विवादास्पद होते. त्यांच्या कारकीर्दीतील अनेक प्रकरणांबाबत तसेच त्यांच्या निर्णयांबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले. लखनौ करारामुळे मुस्लिमांबाबत असलेल्या त्यांच्या भूमिकेबाबत आणि बॅ. जीना आणि टिळकांच्या संबंधाबाबत लिहित आहेत प्रसिध्द विचारवंत प्रा. शेषराव मोरे
Duration: 21 minutes (00:20:48) Publishing date: 2020-08-01; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

