Vishwamitra-Menaka : Ek Premkatha
Sanjay Sonawani
Narrator Uday Sabnis
Publisher: Storytel Original IN
Summary
विश्वामित्र-मेनका: एक प्रेमकथा- दाशराज्ञ युद्धात इंद्रामुळे हार मानावी लागलेले संतप्त विश्वामित्र घोर तपस्येला बसले. इंद्र यामुळे अस्वस्थ झाला. विश्वामित्राची तपस्या भंग केली नाही तर आपले पद धोक्यात येईल या भितीने त्याला ग्रासले. मग त्याने नामी युक्ती शोधून काढली. मेनकेलाच त्याचा तपोभंग करण्यासाठी पाठवण्याची. पण ती यशस्वी झाली काय?
Duration: 28 minutes (00:27:39) Publishing date: 2021-08-05; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

