Sunithache Mrutyuloki Prayan -Raja Venachi Hatya -
Sanjay Sonawani
Narrator Uday Sabnis
Publisher: Storytel Original IN
Summary
सुनिथाचे मृत्युलोकी प्रयाण - राजा वेनाची हत्या- जीवन-मृत्युमधील प्रेमाचा अटळ अंत ठरलेला होताच. सुनिथा मृत्युलोकी परत गेली पण वेनाला जन्म देवून. जीवन-मृत्यचे अलौकिक अपत्य असलेल्या वेनाने राजा म्हणून सारे धर्म समान मानले खरे पण यज्ञधर्मीय तेवढे संतुष्ट नव्हते. मग एक कट आखला गेला. वर्चस्वासाठी. काय झाले त्या कटाचे शेवटी?
Duration: 24 minutes (00:23:42) Publishing date: 2021-08-26; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

