Pharaohcha Sandesh S1E8
Sanjay Sonawani
Narrator Krunal Alve
Publisher: Storytel Original IN
Summary
कहिबर खिंडीतच त्यांना एका रानटी लुटारु टोळीशी पहिला संघर्ष करावा लागला. त्यातील पराक्रमामुळे सिधला गंधर्व सुंदरींनी प्रणयी प्रतिसाद दिला खरा पण पुढे पर्शू देशातील अराजकात ते सापडले. अगदी त्यांच्या पर्शु रक्षकांनीही त्यांना दगा दिला. लढतांना बलजोत प्राणांतिक जखमी झाला. पण तो विश्वासघातकी रानटी कपटी हल्ला ते परतवू शकले काय?
Publishing date: 2018-02-26; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

