Kach-Devyani
Sanjay Sonawani
Narrator Uday Sabnis
Publisher: Storytel Original IN
Summary
कच-देवयानी - बृहस्पतीचा पुत्र कच हा असुरांच्या गुरु शुक्राचार्याकडून संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने झपाटला. देव या मंत्राशिवाय असुरांवर विजय प्राप्त करू शकणार नाहीत याची त्याला खात्री होती. हा मंत्र प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार होता. आणि देवयानी शुक्राचार्यांची लाडकी कन्या! कचाने तिलाच आपले साधन कसे बनवले?
Duration: 35 minutes (00:35:09) Publishing date: 2022-01-06; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

