Harishchandrachi Satwa Pariksha
Sanjay Sonawani
Narrator Uday Sabnis
Publisher: Storytel Original IN
Summary
हरिश्चंद्राची सत्वपरीक्षा - हरिश्चंद्र, त्याची पत्नी शैव्या आणि पुत्र रोहितचे पुढची वाटचाल सोपी नव्हती. विश्वामित्रांना दक्षिणा देण्यासाठी त्याला सहस्त्र स्वर्णमुद्रा प्राप्त करायच्या होत्या. पत्नी आणि पुत्राला विकूनही तेवढी रक्कम जमा होईना म्हणून त्याने स्वत:लाही विकले. तरी काम होत नव्हते. आणि नियतीने त्याच्यावर अजून एक भयंकर प्रहार केला....
Duration: 25 minutes (00:25:04) Publishing date: 2021-11-04; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

