अमृतासाठी गरुडाचा देवांशी लढा
Sanjay Sonawani
Narrator Uday Sabnis
Publisher: Storytel Original IN
Summary
अमृतासाठी गरुडाचा देवांशी लढा- आपली माता कद्रू विनतेची दासी झाली, त्यासोबत आपल्यालाही तिचे दास्य स्वीकारावे लागले यामुळे गरुड कष्टी झाला होता. दास्यातून मुक्ती हवे असेल तर स्वर्गातून आम्हाला अमृत आणून दे अशी सर्पांनी त्याला अट घातली. गरुडाने स्वर्गावर स्वारी कशे केली? त्याला अमृत प्राप्त झाले काय? तो व त्याची माता गुलामीतून मुक्त झाले काय?
Duration: 25 minutes (00:24:54) Publishing date: 2021-04-04; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

