Chetkinicha Shodh S01E04
Rushikesh Nikam
Narrator Meghana Erande
Publisher: Storytel Original IN
Summary
झाडाखाली झोपलेला मॅडी डोळे चोळत उठला. पण बघतो तर काय, शेजारी सारा नव्हती. मॅडीने घाबरून उठून इकडे तिकडे शोधून पाहिलं. पण सारा कुठंच नव्हती. समोर एके ठिकाणी फक्त साराची एक चप्पल पडलेली दिसत होती. आता आपण साराला कुठं शोधायचं? मॅडी घाबरला. त्याला सारा सापडू शकेल का ?
Duration: 36 minutes (00:36:23) Publishing date: 2021-05-24; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

