Divas - 96 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrator Rajendra Kher
Publisher: Storytel Original IN
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवान सांगतात, इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग हे शीतोष्ण किंवा सुखदु:ख देणारे आहेत. तसेच ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त आहेत. म्हणूनच ते अनित्य आहेत. ते तू शोक न करता सहन कर.
Duration: 10 minutes (00:09:33) Publishing date: 2021-04-06; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

