Divas - 82 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrator Rajendra Kher
Publisher: Storytel Original IN
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... इंद्रियांना आपापल्या शब्दस्पर्शादी विषयांविषयीची आवड-नावड निसर्गदत्त असते. परंतु मनुष्यानं त्यांच्या अधीन होऊ नये. कारण ते मनुष्याचे शत्रू आहेत.
Publishing date: 2021-03-23; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

