Divas - 318 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrator Rajendra Kher
Publisher: Storytel Original IN
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... श्रद्धाहीन शुष्क कर्मकांड इहलोकी आणि परलोकीही उत्तम फल देत नाही. ईश्वरावर आत्यंतिक श्रद्धा ठेवून भावपूर्ण आणि ज्ञानयुक्त अंत:करणानं कर्म केल्यानं मात्र ते कर्म फलद्रूप ठरू शकतं. म्हणून यज्ञ, दान, तप यांच्या ठिकाणी ज्ञानयुक्त दृढता असली पाहिजे. त्यामुळे सत्परिणाम घडून येतो.
Duration: 11 minutes (00:10:48) Publishing date: 2021-11-14; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

