Divas - 221 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrator Rajendra Kher
Publisher: Storytel Original IN
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परमेश्वराची सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत, व्यक्त-अव्यक्त, साकार-निराकार ही परस्परविरोधी स्वरूपं वस्तुत: अगदी एकच आहेत. त्याचप्रमाणे हिंसा-अहिंसा, कारुण्य-क्रोध, कुरूपता-सुंदरता आणि आनंद-भीती ही एकाच गोष्टीची रूपं आहेत. प्रत्यक्षात सर्वकल्याणप्रद, आनंदप्रद, सुंदर, शुभ, मंगल, अविनाशी आणि प्रशांत असं चैतन्यच अखिल जीवनामधे व्यापकत्वानं सळसळत आहे. अशा परमेश्वराची देवांना देखील भक्ती आणि उपासना करावी लागते.
Duration: 8 minutes (00:07:38) Publishing date: 2021-08-09; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

