Sexting
Niranjan Medhekar
Narrator Urmila Nimbalkar
Publisher: Storytel Original IN
Summary
इंजीनिअरिंग संपून पाच वर्ष लोटल्यावर ध्यानीमनी नसताना शशांकला चॅटवर त्याची काॅलेजमधली बेस्ट फ्रेंड राही भेटलीय. त्यामुळं शशांकच्या मनातला हळवा कोपरा पुन्हा एकवार जागा झालाय तर मॅरिड असूनही राही शशांककडे ॲट्रॅक्ट होतीय. त्यांचं हे रिलेशन फक्त चॅटिंग-फ्रेंडशिपपुरतं मर्यादित राहील का सगळे बांध तोडून पुढे जाईल?
Duration: about 1 hour (00:53:16) Publishing date: 2020-09-16; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

