Join us on a literary world trip!
Add this book to bookshelf
Grey
Write a new comment Default profile 50px
Grey
Listen online to the first chapters of this audiobook!
All characters reduced
Hasasor S01E01 - cover
PLAY SAMPLE

Hasasor S01E01

Neeraj Shirvaikar

Narrator Lalit Prabhakar

Publisher: Storytel Original IN

  • 0
  • 0
  • 0

Summary

सब इन्स्पेक्टर अमर पाटील आपल्या पहिल्या केस मध्ये घडलेल्या विचित्र घटना, ज्यामुळे त्याच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं, ते रेकॉर्ड करतोय . आठ वर्षांपूर्वी निखिल जगताप ह्या अठरा वर्षांच्या मुलाने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून केला - ही अमरकडे आलेली पहिली केस . पोलिसांनी धरलेला निखिल, अमरला पाहताच चवताळला आणि एक शब्द जोरात ओरडला. हा शब्द कोणता आणि ह्याचा नेमका अर्थ काय, हे कळायच्या आधीच, काही विचित्र घटना घडू लागल्या. कोणत्या न कोणत्या मार्गाने '८' चा आकडा समोर येऊ लागला, आणि रोज रात्री त्याला एक विशिष्ट दुःस्वप्न पडू लागलं.
Duration: about 1 hour (00:57:40)
Publishing date: 2021-04-26; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —