Haravaleli Rajkanya
Ashvini Barve, Mukta Bam
Narrator Neha Ashtaputre
Publisher: Storytel Original IN
Summary
"मी इथे अडकलेय. मला वाचवा ना!" कोणाचातरी आवाज आला. "क-क-कोण बोलतंय?" मॅडीने दचकून विचारलं. "मी रिमझिम . मी या झाडाच्या ढोलीत अडकले आहे. मला प्लीज बाहेर काढा!" सारा आणि मॅडीने चकित होऊन त्या झाडाच्या ढोलीकडे पाहिलं. ती इतकी छोटी जागा होती की त्यात सारा-मॅडीपण कसेबसे मावू शकले असते. त्यांच्याहून लहान कोणी ह्या जगात होतं का? की खरंच एखादी चेटकीण नाहीतर हडळ काळी जादू करत होतं ?
Duration: 27 minutes (00:27:03) Publishing date: 2020-09-20; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

