Addict S01E05
Mayuri Walke
Narrator Mukta Barve
Publisher: Storytel Original IN
Summary
पोलिसांच्या रडारवर असतानाही राजेंद्र अग्निहोत्री त्यांना न मिळणं हे रक्षाला कमालीचं अस्वस्थ करून जातं. पुन्हा एकदा कोणाला तरी ताब्यात घेण्याची भावना तिचा ताबा घेते. यावेळी पहिल्यांदाच एका अनोळखी माणसाला आपलं सावज बनवण्यासाठी रक्षा एका बारमध्ये जाते. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळं असतं.
Duration: 44 minutes (00:43:44) Publishing date: 2020-10-19; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

