Addict S01E04
Mayuri Walke
Narrator Mukta Barve
Publisher: Storytel Original IN
Summary
घरात एका माणसाला बांधलेल्या अवस्थेत ठेवून एक संपूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्यूटी करण्याचं अग्निदिव्य रक्षा पार पाडते. घरी जाताना त्या माणसाला भेटणं हे तिच्यासाठी 'डेट'वर जाण्यासारखं असतं. पण हे सगळं होत असताना पोलिस गप्प बसलेले नसतात. त्यांच्या रडारवर रक्षाचं नाव आलेलं असतं.
Duration: about 1 hour (00:46:41) Publishing date: 2020-10-19; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

