Navvarshachi Mejavani
Louisa May Alcott
Narrator Deepti Sidhaye
Publisher: Storyside IN
Summary
पाश्चिमात्य जगात हिवाळा अत्यंत कडाक्याचा असतो. श्रीमंत किंवा मध्यमवर्गीयांचं ठीक आहे, पण गरीबांचे हाल वर्णनापलीकडे असतात. असंच एक सर्वसाधारण मुलाबाळांनी भरलेलं आनंदी कुटुंब नववर्षाची सुरुवात सकाळच्या नाश्त्यानं करणार आहे. पण त्यांची आई कुठेतरी बाहेर गेलेली आहे. त्यावेळी एक स्त्री या आईच्या दृष्टीस पडते. ही स्त्री अत्यंत गरीब, नुकतीच बाळंतीण झालेली आणि आपल्या इतर मुलांसह काही दिवसांची उपाशी आहे, असं आईला कळतं. आई ही परिस्थिती बघून आपल्या घरी परतते आणि या स्त्रीला कशी मदत करते, त्याची ही कहाणी.
Duration: 10 minutes (00:09:35) Publishing date: 2022-02-21; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

