Darkroom
Jyotsna Devdhar
Narrator Ganesh Mane
Publisher: Storyside IN
Summary
पिंपळपान भाग - २ ज्योत्स्ना देवधर लिखित डार्क रुम माणसाचं आयुष्य एक डार्क रूम प्रमाणेच असतं अगदी काळंकुट्ट . विक्रमच्या आयुष्यात सुवर्णा पत्नी बनून तर येते पण डाव मांडण्या आधीच डाव मोडून जाते. फोटो काढण्याच्या निमित्ताने अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध येतात तरी त्याचं आपलं असं कुणीच उरात नाही . नरेटर - गणेश माने © 2018 मेनका प्रकाशन
Duration: 25 minutes (00:25:12) Publishing date: 2018-09-01; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

