Bhutachi Jabani
Jhon Lang
Narrator Dr. Dipti Sidhaye
Publisher: Storyside IN
Summary
मरणोत्तर जीवन अस्तित्वात आहे का? यावर सदैव वादविवाद होत असतात. काहींनी त्यावर प्रचंड संशोधनही केले आहे. ज्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो, त्यांना विश्वास ठेवावाच लागतो, ज्यांच्याकडून गुन्हे घडतात, त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायालये आहेत, पण खून झालेली एखादी व्यक्ती पुढील योनीमधून त्याचा सूड घेऊ शकते का? बघूया. भुताची जबानी या जॉन लँगच्या कथेतून दीप्ती सिधये यांच्यासह.
Duration: 25 minutes (00:24:49) Publishing date: 2022-01-24; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

