End of the World Bhatkanti
Jayprakash Pradhan
Narrator Amruta Modak
Publisher: Storyside IN
Summary
शेल्फमध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोब बघत असताना पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरचे प्रदेश विशेष लक्ष वेधून घेतात. पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी....लेखकाने स्वतः अनुभवलेल्या आर्क्टिक आणि अंटार्टिका ची ही भटकंती तिथल्या जीवनाबद्दल, निसर्गाबद्दल माहिती तर देतेच शिवाय आपल्याला तिथे प्रवासाला जाण्याची प्रेरणाही देते.
Duration: about 6 hours (06:23:29) Publishing date: 2020-11-22; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

