Jeevanbhaashye khand 2
J. Krishnamurti
Narrator Aniruddha Dadke
Publisher: Storyside IN
Summary
प्रख्यात भारतीय विचारवंत जे . कृष्णमूर्ती. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्या मार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण या आधारांवर होऊ शकते, अशा तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली.जे . कृष्णमूर्ती यांच्या 'कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग ' या ग्रंथाचा अनुवाद विमलाबाई देशपांडे यांनी केला . त्यात सामान्य माणसाला रोजच्या जीवनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.
Duration: about 17 hours (16:55:02) Publishing date: 2022-03-31; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

