Kidnappers ani Dhadsi Mula
Hena Khan
Narrator Neha Ashtaputre
Publisher: Storytel Original IN
Summary
सई, मल्हार, तानाजी यांच्या देखत एका अनोळख्या काकूने माहेलकाला पळवून नेलं आहे. आता हे तिघं काय करतील? काकूकडे तर कार होती आणि या मुलांकडे सायकल.कशी टक्कर देणार...कुणाची मदत घेणार...माहेलकाला शोधतील की स्वतःच अडकतील...या प्रश्नांची उत्तरं हवीत तर सई, मल्हार, तानाजी यांच्याबरोबर आपल्याला ही निघायलाच हवं..
Duration: 23 minutes (00:23:26) Publishing date: 2020-12-24; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

