Firang S02E06
Gauri Patwardhan
Narrator Swanandi Tikekar
Publisher: Storytel Original IN
Summary
मीराला तोच दुसरा फिरंग परत भेटतो. त्याला भेटल्याच्या नंतर ती काहीतरी विचित्र वागायला लागते. पण ते माहिती नसल्याने अबीरला वाटतं, की तिची ही अवस्था जॉनमुळेच झाली आहे. आपल्या मैत्रिणीची ही अवस्था करणाऱ्या जॉनचं अबीर काय करेल?
Duration: about 1 hour (00:45:55) Publishing date: 2020-06-18; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

