Join us on a literary world trip!
Add this book to bookshelf
Grey
Write a new comment Default profile 50px
Grey
Listen online to the first chapters of this audiobook!
All characters reduced
Locker Room - cover
PLAY SAMPLE

Locker Room

Dr. Sameer Mone

Narrator Anshunam Vichare

Publisher: Storytel Original IN

  • 0
  • 0
  • 0

Summary

बँकेत दरोडा घालण्यासाठी एक बाई आणि तिचे साथीदार ,शिलाबाईंना पैशाचे आमिष दाखवून आणि काहीतरी मनघडण कहाणी ऐकवून नोकरी सोडायला सांगतात. पण त्यांचा पेहराव आणि भाषा , शिलाबाईंशी  अलका ताईंशी झालेली अचानक  भेट  , या कहाणीला एक वेगळेच वळण लावते.   अलका नामक गुप्तहेर बँकेत झालेल्या  लॉकर दरोड्याच्या  कात्रणांवरून  नवीन होऊ  घातलेला दरोडा  वेळीच पोलिसांच्या मदतीने कसा अडवते ? आणि गुन्हेगारांना कसे गजाआड करते?याची रोमहर्षक कहाणी ऐका स्टोरीटेल अँप वर.
Duration: 11 minutes (00:11:09)
Publishing date: 2020-10-29; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —