Lagnacha Bhavishya
Dr. Gautam Pangu
Narrator Nachiket Purnapatre
Publisher: Storytel Original IN
Summary
हवेत जा? तिथं भेटेल? तेही वर्ष संपायच्या आत? म्हणजे पुढच्या पंधरा दिवसांत? पण हवेत म्हणजे कुठं?पुढच्या पंधरा दिवसांत आपल्याला बायको भेटणार हे भविष्य ऐकून आपल्या पोटात गोड गडबड होते आहे असं संदीपला वाटायला लागलं. त्याच्या लग्नाचं भविष्य खरं होण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं याची धम्माल गोष्ट !
Duration: about 1 hour (01:10:02) Publishing date: 2020-08-28; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

