Laaman Diva : Prayaschit
Di. Ba Mokashi
Narrator Sandeep Khare
Publisher: Storyside IN
Summary
हरभटाच्या घरावर पावसाळ्यात दोनशे वर्षे जुने पेशवेकालिन झाड पडले आणि गावाचा रस्ताच बंद झाला आणि मग सुरू झाली गावातील सर्व भानगडींची उजळणी... हरभटाने देवळातून मूठभर तांदूळ घेतले म्हणून प्रायश्चित घ्यायचे तर सगळ्या गावालाही प्रायश्चित घ्यायलाच लागले असते.
Duration: 23 minutes (00:23:07) Publishing date: 2020-11-18; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

