Laaman Diva : Majhyavar Goshta Lihi
Di. Ba Mokashi
Narrator Nachiket Devasthali
Publisher: Storyside IN
Summary
मी सोळा वर्षांचा एक होतकरू लेखक होतो आणि रागीणी शेजारी राहणारी दहा वर्षांची एक अल्लड मुलगी.. एके दिवशी ती रडतच माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, माझ्यावर गोष्ट लिही... आणि पुढे जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर तिची गोष्ट सांगत राहिली. काय झालं तिच्या गोष्टिचं....
Duration: 19 minutes (00:18:32) Publishing date: 2020-10-28; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

