Small is Beautiful - Earnst Fredrik Schumacher
Deepa Deshmukh
Narrator Asmita Dabhole
Publisher: Storytel Original IN
Summary
अर्न्स्ट फ्रेडरिक शुमाकर हा एक जर्मन -ब्रिटीश संख्याशास्त्रज्ञ आणि अर्थतज्ञ होता. १९७३ साली त्यानं स्मॉल इज ब्युटिफूलः अ स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स ॲज पीपल मॅटर्ड या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. दुस-या महायुध्दानंतर प्रकाशित झालेल्या १०० प्रभावशाली पुस्तकांपैकी हे एक मानलं जातं. या पुस्तकाने अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहाला धक्का लावण्याचं काम केलं. लष्कर आणि भौतिक सुविधा देऊन विकास होत नाही. नैसर्गिक साधनांचा मर्यादित वापर करून मानवी कल्याण साधता येईल हा विचार त्याने मांडला.
Duration: 19 minutes (00:19:00) Publishing date: 2022-10-14; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

