Khuni Swapna
Darshan Desale
Narrator Nachiket Purnapatre
Publisher: Storytel Original IN
Summary
स्वप्नात पाहिलेले खून प्रत्यक्षात घडायला लागले तर ? तुम्हाला खुनी व्हायचं नाहीये पण ... तुमच्या हातात कुठलाच पर्याय उरला नाही तर ? ही सायकॉलॉजिकल डिसऑर्डर आहे की काळी जादू ? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ऐका नचिकेत पूर्णपात्रेच्या आवाजात दर्शन देसलेची ही नवीन हॉरर स्टोरी .
Publishing date: 2021-08-23; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

