Virus - Pune S01E08
Daniel Åberg
Narrator Mukta Barve
Publisher: Storytel Original IN
Summary
सुपरमार्केटमध्ये अचानक झालेल्या स्फोटातून मायरा अगदी थोडक्यात बचावलीय. बाहेर प्रत्येक पावलावर असणाऱ्या धोक्यांमुळे ते सगळे शिवण्यातल्या एका फर्निचरच्या मॉलमध्ये लपतात. काही खायला मिळतंय का हे पाहायला दिव्या जवळच्या एका गोदामात जाते. नेमकं तेव्हाच एका मिलिट्री ट्रकमधून दोन शस्त्रसज्ज माणसं तिथं येऊन धडकतात. दिव्या त्यांच्यापासून वाचेल की त्यांच्या तावडीत सापडेल?
Duration: about 1 hour (00:45:12) Publishing date: 2020-12-20; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

