Role Play S01E03
Bhushan Korgaonkar
Narrator Geetanjali Kulkarni
Publisher: Storytel Original IN
Summary
गिरिजाचा नवरा, लोकांच्या टोमण्यांना घाबरून, मुलांना घेऊन गावी निघून गेलाय. तिच्यावर पोलिस केस झाल्यामुळे तिला ऑफिसमधून सक्तीच्या रजेवर पाठवलंय. तिची नोकरी टिकेल का? अशोकच्या मृत्युने गडगंज आर्थिक फायदा झालेली एकच व्यक्ती आहे – त्याची पत्नी रेवा. त्यांच्या स्वयंपाकिणीला त्यांच्या संबंधांबद्दल काय माहिती आहे? की अशोकचा मृत्यू त्याच्या ऑफिसमधल्या व्यावसायिक दुश्मनीमुळे झालाय?
Duration: 40 minutes (00:40:18) Publishing date: 2020-10-05; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

