Sherlock Holmes 17 Teen Vidyarthanche Prakaran
Bhalaba Kelkar
Erzähler Sandeep Khare
Verlag: Storyside IN
Beschreibung
शेरलॉक होम्स थोड्या विश्रांतीसाठी आणि काही अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात रहायला जातो पण तिथेही अशी काही रहस्ये त्याला दिसतात की तो केवळ कुतूहलापोटी ते रहस्य सोडवायला घेतो. इथे तर वसतीगृहात रहाणा-या तीन विद्यार्थ्यांचे रहस्य त्याला सोडवायचे असते. म्हटले तर कितीही छोटे रहस्य असले तरी शेरलॉकला एकदा त्यात आवाहन दिसले की तो ते घेणारच याची डॉ. वॉटसनला खात्री असते म्हणून तर त्यालाही या रहस्यकथेत सहभागी व्हावे लागते.
Dauer: etwa eine Stunde (00:53:06) Veröffentlichungsdatum: 29.05.2023; Unabridged; Copyright Year: 2023. Copyright Statment: —

