Join us on a literary world trip!
Add this book to bookshelf
Grey
Write a new comment Default profile 50px
Grey
Listen online to the first chapters of this audiobook!
All characters reduced
Aaibabanchi Smrutichitre - cover
PLAY SAMPLE

Aaibabanchi Smrutichitre

Balmohan Limaye

Narrator Ajit Bhure

Publisher: Storytel Original IN

  • 0
  • 0
  • 0

Summary

बालमोहन लिमये यांनी लिहिलेला हा लेख आहे त्यांच्या आईबाबांवरचा. बालमोहन लिमये यांचे वडिल आचार्य विष्णु प्रभाकर लिमये आणि आई स्त्रीरोगतज्ञ डॉ.ताराबाई जोगळेकर हे दोघेही स्वांतंत्र्य सैनिक होते. राष्ट्रप्रेमी विचारांतून एकत्र आलेल्या आईबाबांनी चाळीस वर्षांचा संसार केला. त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या बालमोहन लिमयेंच्या स्वतःच्या आणि आईबाबांनी सांगितलेल्या या काही रंजक आठवणी. ऐका -आईबाबांची स्मुतीचित्रे, अजित भुरे यांच्या आवाजात !
Duration: about 2 hours (01:30:56)
Publishing date: 2020-11-12; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —