Chitnis
Babasaheb Purandare
Narrator Babasaheb Purandare
Publisher: Storyside IN
Summary
बाळाजी आवजी चिटणीसांच्या अनेक कथा सांगितल्या जातात. कोकणात हलाखीचे दिवस भोगत असताना स्वराज्याचा मावळा "बाळाजी आवाजी" त्याच्या कोणत्या गुणामुळे चिटणीस झाला ? शिवाजी महाराजांनी हा हिरा कसा पारखला ? ऐका "चिटणीस" हे पात्र - बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाजात .
Duration: 10 minutes (00:10:08) Publishing date: 2022-01-08; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

