Office Romance
Abhijit Pendharkar
Narrator Nachiket Devsthali
Publisher: Storytel Original IN
Summary
कोण म्हणतं रोमान्स फक्त कॅालेमध्येच होतो. कॅालेजपेक्षाही जास्त हॅपनींग असणारी गोष्ट म्हणजे office. रूजू होणा-या नवीन मुली, गॅासिप, पार्टी, हसणं, खिदळणं सगळं काही इथे होतं. आणि त्यात एखादी नवीन सुंदर दिसणारी सिंगल मुलगी office मध्ये रूजू झाली तर…...
Duration: about 1 hour (01:12:47) Publishing date: 2021-06-14; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

