Join us on a literary world trip!
Add this book to bookshelf
Grey
Write a new comment Default profile 50px
Grey
Listen online to the first chapters of this audiobook!
All characters reduced
Kisse- Laghu atmkath sangrah - cover
PLAY SAMPLE

Kisse- Laghu atmkath sangrah

Anjali Deshpande Shegunshi, Avinash Deshpande

Narrator Aniruddha Kaprekar

Publisher: Author's Republic

  • 0
  • 0
  • 0

Summary

ज्याने असाधारण असं, मनोरंजक जीवन जगलं, अशा एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर आधारीत असलेला, हा एक लघु आत्मचरित्रात्मक कथासंग्रह.बालपणाच्या आनंदाचा परिपूर्ण आस्वाद घेऊन, वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी सैन्यात भरती झालेल्या, ह्या तरुणाचे आयुष्य, हे अनेक चित्त थरारक आणि मनोरंजक घटनांनी भरलेलं होतं. वयाच्या अवघ्या चाळीशीत आपल्या कर्करोग ग्रस्त बायकोची जबाबदारी ज्याने मोठ्या प्रेमाने, चोखपणे बजावली; वृद्धाप काळात ज्याने स्वत:मधे दडलेल्या कलाकाराचा आणि स्वतःचा शोध सुरु केला; अशा निम्न मध्यमवर्गीय, मराठी परिवारातील माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, माझ्या वडिलांचे हे किस्से!बालपणा पासून ते वृद्धापकाळा पर्यंत होणाऱ्या वैचारिक प्रगती, बदलणाऱ्या जबाबदाऱ्या आणि गरजां या मधून वाट काढणाऱ्या व्यक्तीची ही एक कथा!
Duration: about 8 hours (07:31:51)
Publishing date: 2019-07-03; Unabridged; Copyright Year: — Copyright Statment: —