Youthful Talks S01E08
Vinayak Pachlag
Narrador Saurabh Patil
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
बोल भिडू ची कल्पना कशी सुचली? या ब्रँडला कसे यश मिळाले? बोलभिडू म्हणजे नवं काही ही ओळख कशी निर्माण झाली? बोल भिडू आता व्हिडिओ प्रोडक्शनकडे का वळले? राजकीय लेख लिहताना कोणती काळजी घ्यावी लागते? बोल भिडू चे संस्थापक सौरभ पाटील यांची मुलाखत.
Duración: alrededor de 1 hora (00:45:24) Fecha de publicación: 25/08/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

