Youthful Talk S01E05
Vinayak Pachlag
Narrador Saurabh Patwardhan
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
किमया ब्रँड कसा उभा राहिला? कोथरूड, पुणे सारख्या ठिकाणी बिअरचा व्यवसाय सुरु करावा असे का वाटले? बिअरचा व्यवसाय हा मराठी लोकांत टॅबू आहे का? हॉटेल व्यवसायात कोरोनाने कोणते प्रमुख बदल होतील? किमया बियरचे संचालक सौरभ पटवर्धन यांची मुलाखत.
Duración: 33 minutos (00:32:45) Fecha de publicación: 25/08/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

